रविवार, १ मे, २०१६

📚 साहित्य दर्पण Whatsapp ग्रुप 📰🖊 द्वारा आयोजित 🗽 साहित्य दरबार 🗽 !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! 🚩भाग :- 3रा -- तिसरा🚩 ^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^ 📆 दिनांक - 01 मे 2016 🛢 वार - रविवार ~~~~~~~~~~~~~~~~ 🕰 वेळ - सकाळी 10:00 ते 7:00 ================== 📝 विषय:- " श्रमप्रतिष्ठा तथा श्रमाचे महत्व " ================== 💥 संकल्पना :→आप्पासाहेब सुरवसे,लाखणगांवकर ************************** 💥 संयोजक --श्री ना .सा. येवतीकर सर ************************ 💥 परीक्षक - प्रा. नितिन दारमोड सर , धर्माबाद ""''''''''''""""''''''''''''''''''''''''''"'''''''''''''''''"""" 💥 ग्राफिक्स - मारुती खुडे माहुर '''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''"""""'''''"' 🔦 स्पर्धेचे नियम - 💥ही स्पर्धा सर्वासाठी खुली आहे.... 💥 आपला लेख किमान 100 आणि कमाल 500 - 700 शब्दांच्या मर्यादेत असावे. 💥 लेखाखाली आपले पूर्ण नाव, गाव आणि मोबाईल नंबर अवश्य लिहावे. 💥स्पर्धेतील निवडक लेख संयोजक वृत्तमानपत्रातून प्रकाशित करतील याची स्पर्धकांनी नोंद घ्यावी .. 💥 या स्पर्धेचा निकाल ग्राफिक्स सह खालील blog वर आणि साहित्य दर्पण वर पाहण्यास दिनांक 02 मे रोजी सायंकाळी 7:00Pm वाजता मिळेल.  त्यासाठी वारंवार चौकशी करु नये. http://nasayeotikar.blogspot.com/2016/04/sahity-darbar-bhag-3-01052016-2-05-2016.html 💥साहित्य दर्पण ग्रूपच्या बाहेरील लेखक या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात... 📩 त्यासाठी . 🎾 खालील पैकी कोणत्याही एका मोबाईल नंबरवर किंवा फ़ेसबुक वर आपले लेख पोस्ट करावे .... 👤 आप्पासाहेब सुरवसे,लाखणगांवकर 📱 09403725973 👤 नासा येवतीकर, धर्माबाद 📱 09423625769 ♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧ श्रमप्रतिष्ठा -श्रमाचे महत्व (साहित्य दर्पण स्पर्धेसाठी) ************************* 1 मे जागतिक कामगार िदन 1मे महाराषट्र िदन या ि नमीत्त चळवळीत बलिदान केलेल्या सर्व हुतात्म्यास अभिवादन!आपणा सर्वाना शुभेच्छा! अमेरिकेत सर्वप्रथम कामगार संघटनानी आठ तासानचा दिवस असावा ही मागणी केली. त्यासाठी जी चळवळ ऊभी राहिली व् जगभर् पसरली त्यामुळे कामगारांचा प्रश्न ऐरणीवर आला.श्रमिकांचे महत्व जगाने मान्य केले. खरे तर श्रम दोन प्रकार चे म्ह नता येतील .शारीरिक श्रम व् मानसिक /बौद्धिक श्रम. शारीरि क श्रमात अंग मेहनत बौद्धिक श्रमात मन बुद


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा