थंडी गुलाबी
- ________________
थंडी गुलाबी
¤¤¤¤¤¤¤¤¤
गुलाबी थंडी
अंगा अंगा उभारी
लागे चाहूल..!
आला हिवाळा
पेटवली शेकोटी
थंडी पळण्या..!
गारवा झोंबी
सकळा सकळीक
अंगा अंगणी..!
वार्धक्य थंडी
बागे जमती फुले
दवबिंदूनी..!
मोती समान
दवबिंदू लाजती
साज मनात..!
✏______ जी.पी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा